या महिन्याची टॅग मीटिंग दि. ६ फेब्रुवारी २०१९ रोजी संध्याकाळी ७.३० मिनिटांनी, डॉ काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर इथे होणार आहे. मीटिंग नंतर टॅग मेंबर, अर्चना मुजुमदार यांचा "नजराणा" हा गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सर्व टॅग मेंबर्स ना निमंत्रण.
Thane Art Guild